जागतिक मृदा दिन बागर्डे गावात संपन्न.

बागंर्डे (बारामती झटका )

जागतिक मृदा दिनानिमित्त बांगर्डे येथे शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतिने ५डिंसेबर जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृषि सहाय्यक उदय साळुंखे यांनी केले
ग्लोबल अॅग्रो सरव्हीसचे शिवाजी ठोबंरे यांनी मातीचा नमुना कसा काढावयाचा त्याचे महत्व परिक्षणाचे फायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले
मान्य वराचे हस्ते शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले मुर घासा विषयी आत्माचे ढेकळे साहेबांनी माहिती दिली राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान अतंर्गत वाटप केलेल्या गहु प्रात्यक्षिकाची पहाणी केली
कार्यक्रमासाठी मंडल कृषि अधिकारी विलास धायगुडे ग्लोबल अॅग्रो सव्हीचे शिवाजी ठोबंरे कृषि पर्यवेक्षक एम.ए.का झी कृषि सहाय्यक डि.जे. पांढरमिसे यु .टी. साळुखे आत्माचे के. आर.ढेकळे सरपंच विजय चव्हाण उपसरपंच शंकर मेटकरी अशोक दडस सुरेश दडस लालासो मेटकरी अशोक वाघमोडे रमेश मोरे जिजाबा दडस नितिन करे पाडुरंग किसवे अमोल मदने व बांगडै परिसरातील शेतकरी उपस्थित होते
अभार प्रदर्शन कृषि पर्यवक्षक एम .ए. काझी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here