पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने यांनी भांबचे नुतन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळे यांचा सन्मान केला

माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी भांब ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित नूतन सदस्य राजेंद्र काळे यांचा माळशिरस येथील विभागीय संपर्क कार्यालयात सन्मान केला. यावेळी भांबचे नूतन सदस्य पोपटराव सलगर, रघुनाथ पांढरे, भानुदास शेंडगे, शिवाजी पाटील, महादेव उर्फ पिंटू सिद, गणेश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नुतन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळे यांनी माळशिरस येथील यशोदा निवास या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली होती. त्यावेळी माने पाटील व बंधूंनी राजेंद्र काळे यांचा सन्मान केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here