बाळासाहेब ठुबे आत्महत्या प्रकरणी ऊर्जा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी..

नाशिक (बारामती झटका)

नाशिक जिल्ह्यातील खेडगाव येथील बाळासाहेब ठुबे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने वीज तोडली म्हणुन आत्महत्या केली. या संदर्भात वणी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय रजपूत यांची स्वाभिमानीचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड, चांदवड तालुका अध्यक्ष अभय सूर्यवंशी, मुकुंद आहेर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here