मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त गंगाखेडात अभिवादन

गंगाखेड (बारामती झटका)

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना सोमवारी गंगाखेड येथे अभिवादन करण्यात आले.
शहरातील बसस्थानक परिसरात हा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती माधवराव शेंडगे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाडेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुळशीदास निरस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव आदी मान्यवरांसह धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, भाऊसाहेब कुकडे, संतोष टोले, राजेभाऊ गोरे, रासपाचे नेते ब्रिजेश गोरे, जयवंत कुंडगीर, दतराव करवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर साम्राज्य सेनेचे गंगाखेड तालुका उपाध्यक्ष राम भंडारे, महेशभाऊ खवडे, अहिलाजी भुसणर आदींनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here