माळशिरस तालुक्यात नव्याने ६१ कोरोना रुग्णांची भर संख्या गेली १५२५ वर

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज ७, बिजवडी १, बोंडले ५, चाहूर वस्ती १, ढगेवस्ती २, खांडळी ४, खुडूस १, माळीनगर १, मेडद ५, नातेपुते १, पोस्ट ऑफिस जवळ माळशिरस १, निमगाव १, पिंपरी १, पिसेवाडी ३, सदशिवनगर १, सांगोला रोड १, तामशीदवाडी ९, तोंडाला ५, उंबरे दहीगाव १, वाघोली ८, माळशिरस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आज गुरुवार दि.३/९/२०२० रोजी ६१, नव्या रुग्णांची भर पडलेली असून १५२५ रुग्ण तालुक्यात कोरोना ग्रस्त झालेले आहेत त्यापैकी ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर ६५६ रुग्ण उपचार घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये ३८४ आज रुग्ण सापडले ऐकून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात १२५०९ कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यापैकी ८८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.तर ३३२८ उपचार घेत आहेत. अशी माहिती सोलापूर जिल्हापरिदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here