राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीसपदी रणविरसिंह देशमुख.

अकलुज(बारामती झटका )

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी युवानेते रणविरसिंह अमरशील देशमुख यांना निवडिचे पञ देऊन सन्मान महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंञी व माढा लोकसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष खासदार विजयसिंह मोहिते पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटिल सहकार महर्षी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रकाशराव पाटिल अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे पंचायत समितीचे उपसभापती किशोरराजे सुळ पाटिल जिल्हा परिषद माजी पक्ष नेते व शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटिल जिल्हा परिषदेचे माजी उपध्यक्ष शहाजीराजे तथा बाबाराजे देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते रणविरसिंह देशमुख यांनी भविष्यात काम करित असताना विजयदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रणजितदादांच्या सहकार्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेस फळी उभा करुन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहोचूवुन तळागाळातील शेवटच्या माणसांच्या साठी काम करणार वेळोवेळी धैर्यशीलभैया व बाबाराजे उर्फ दादांचे मार्गदर्शन घेणार असुन रणजित दादांच्या संघटन कौशल्यचा फायदा होणार असल्चे नवनियुक्त देशमुख यांनी पञकारांशी संवाद साधताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here