राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना प्रशासनाच्या वतीने अभिवादन

बारामती (बारामती झटका)

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना आज जयंती दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी.डी शिंदे,
श्रीमती मनिषा चव्‍हाण, एस.व्ही.देष्‍टेवाड, श्रीमती कांबळे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी
उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here