चांदापुरी मध्ये कृषी दूतांनी घेतले कीटकनाशकांचे प्रात्यक्षिक.

चांदापुरी (बारामती झटका)


शरद कृषी महाविद्यालय जैनापूर ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषीदुता कडून चांदापुरी येथे कीडवाडीचे प्रमाणावर नियंत्रण कसे करता येईल येईल यावर प्रात्यक्षिक रमेश याने घेतले. यावेळी कृषिदूत रमेश सुळ याने कीटकनाशकांच्या वापराबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली कीटकनाशकांचा फायदा व तोटा सांगण्यात आला कृषिदूत रमेश सूळ यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्राचार्य डॉ. शांतीकुमार पाटील प्राध्यापक एस एच फाळके विषय तज्ञ प्रेमकुमार महाडीक सर यांचे मार्गदर्शन लाभले

नवनवीनव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here